लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम 'कृष्णा'च्या व्यासपीठावर, अतुल भोसले म्हणाले, आता समीकरण बदलले - Marathi News | President of Sonhira Sugar Factory, MLA Mohanrao Kadam on the dais at the Annual Meeting of Krishna | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम 'कृष्णा'च्या व्यासपीठावर, अतुल भोसले म्हणाले, आता समीकरण बदलले

डॉ. अतुल भोसले म्हणाले, आता समीकरण बदलले ...

राजकारणासाठी साखर कारखान्याचा वापर होता कामा नये- सतीश घाटगे - Marathi News | Sugar factory should not be used for politics - Satish Ghatge | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजकारणासाठी साखर कारखान्याचा वापर होता कामा नये- सतीश घाटगे

प्रस्थापितांनी कारखान्याचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी करत शेतकऱ्यांवर दडपशाही केली. ...

'वैद्यनाथ'च्या कर्मचारी, ऊसतोड कामगार- वाहतुकदारांचे पैसे थकवणे अशोभनीय: धनंजय मुंडे - Marathi News | keeping money pending from Vaidyanath Sugar factory's employees, sugarcane workers and transporters is indecent: Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'वैद्यनाथ'च्या कर्मचारी, ऊसतोड कामगार- वाहतुकदारांचे पैसे थकवणे अशोभनीय: धनंजय मुंडे

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वेळेत सुरू करून क्षेत्रातील 100% ऊसाचे गाळप करावे ...

काटामारीतून साडेचार हजार कोटींची कारखानदारांकडून लूट, राजू शेट्टींचा गंभीर आरोप - Marathi News | 4 and a half thousand crore loot from the factory workers from Katamari, Serious accusation of Raju Shetty | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काटामारीतून साडेचार हजार कोटींची कारखानदारांकडून लूट, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

ऊसदर व एकरकमी एफआरपीसाठी तुम्ही फक्त लढायला तयार व्हा, डोकी फुटायची वेळ आली तर पहिली आमची फुटतील, अशी आक्रमक भूमिका त्यांनी यावेळी मांडली. ...

..तर महाडिक यांच्या नावावर कारखान्याचा सातबारा, सतेज पाटलांची टीका - Marathi News | In the coming time, the name of former MLA Amal Mahadik will be mentioned on the seventh day of Rajaram factory, Criticism of MLA Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर महाडिक यांच्या नावावर कारखान्याचा सातबारा, सतेज पाटलांची टीका

..यामुळे येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन अटळ ...

‘क्रांती’ साखर कारखाना एफआरपीपेक्षा जादा ८० रुपये देणार - Marathi News | Kranti sugar factory will pay Rs 80 more than FRP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘क्रांती’ साखर कारखाना एफआरपीपेक्षा जादा ८० रुपये देणार

यातील ४० रुपये भाग विकास निधी जमा करून उर्वरित ४० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दीपावलीपूर्वी जमा करणार ...

लम्पी चर्मरोग: ऊस वाहतूक पशुधनाबाबत सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महत्वाचा निर्णय - Marathi News | Lumpy skin disease: Vaccination of livestock coming from out of town for sugarcane transport is mandatory | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लम्पी चर्मरोग: ऊस वाहतूक पशुधनाबाबत सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महत्वाचा निर्णय

सांगली : जिल्ह्यात १५ ऑक्टोंबरपासून या वर्षीचा गाळप हंगाम चालू होणार असल्याने ऊस तोड मजुरांबरोबर मोठ्याप्रमाणावर जिल्ह्याबाहेरील पशुधन जिल्ह्यात ... ...

सांगली जिल्ह्यात यंदाही एफआरपीचे तुकडेच!, 'कोल्हापूरला जमते, सांगलीत का नाही'? - Marathi News | This year also FRP phase In Sangli District | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात यंदाही एफआरपीचे तुकडेच!, 'कोल्हापूरला जमते, सांगलीत का नाही'?

ऊस दरावरून कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. ...